माकड आणि मगर

Mr. Monkey and Crocodile

एकदा नदीकाठी एक माकड राहत होते. नदीत एक मगर आणि त्याची पत्नीही राहत असे. एके दिवशी मगरीच्या पत्नीला माकडाचे हृदय खायची इच्छा झाली. मगराने माकडाला फसवून त्याचे हृदय खाण्यासाठी त्याला घरी नेण्याची योजना आखली. पण माकड इतके चलाख होते की ते मगरीच्या जाळ्यात अडकले नाही.

Login to Read Now