बलवान बेडूक
The Body Builder Frog
'बलवान बेडूक' ही प्रामाणिकपणाचे महत्व आणि अतिशयोक्तीचे दुष्परिणाम शिकविणारी एक बोधकथा आहे. आपल्या पिल्लांचे रक्षण करण्यासाठी कुठल्याही थराला जाणारी आई आपल्याला या मनाला भावणाऱ्या आणि सावधपणाचा इशारा देणाऱ्या गोष्टीत भेटते. आपण नक्की कोणत्या गोष्टी निवडाव्यात याबाबतचे बेडकीच्या पिल्लांनी घेतलेले बहुमूल्य धडे आपल्यालाही खूपकाही शिकवून जातात.