गाढवाचं गाणं
The musical donkey
एका धोब्याकडे एक मोठे गाढव असते. त्याची एका कोल्ह्याशी मैत्री होते. दोघेही रोज रात्री एका काकडीच्या शेतात जाऊन काकडी खात असत. एके रात्री गाढवाला शेतात गाणे गायची लहर येते. ते चोरी करायला आले आहेत आणि गाढवाचा आवाज भेसूर आहे, हे कोल्ह्याने सांगूनही गाढवाला पटत नाही. त्याचा सल्ला नाकारून गाढव गाऊ लागते. कोल्ह्याचा सुज्ञ सल्ला न ऐकल्याने गाढवाला भोगावे लागणारे दुष्परिणाम या गोष्टीत वाचा.