बोलणारी गुहा
The Cave that Talked
एक कोल्हा आणि सिंह यांना एक रहस्यमय गुहा दिसते. हुशार विचारसरणीमुळे व हजरजबाबीपणामुळे जंगलात कशा आश्चर्यकारक घटना घडतात, हे 'बोलणारी गुहा' या गोष्टीत वाचा.