खजिन्याच्या शोधात चौघे
The Four Teasure Seekers
एकदा चार मित्र हातात जादूचे पीस घेऊन खजिन्याच्या शोधात फिरत असतात. तिघांना तांबे, चांदी व सोने सापडते. चौथा मित्र खूप लोभी असल्याने संकटात सापडतो. त्याला डोक्यावर फिरते चाक असणारा एक माणूस भेटतो. लोभी मित्र त्याला खूप प्रश्न विचारतो. आता हातात जादूचे पीस घेऊन एखादा माणूस येईपर्यंत त्याला वाट पहावी लागणार होते. लोभी मित्राची फिरत्या चाकापासून सुटका होते का, हे जाणण्यासाठी ही गोष्ट वाचा.