बाहिरी ससाणा आणि शेतकरी
                                 The Hawk and the Farmer
                              
                              बहिरी ससाणा व शेतकरी यांची चित्ताकर्षक साहसकथा वाचा. यात एक मौल्यवान संदेश दिला आहे - कुणालाही इजा पोहोचवू नका व सर्वांशी दयेने वागा. शेतकऱ्याने कावळ्यांपासून पिकाचे रक्षण करण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात बहिरी ससाणा अडकतो. ससाणा शेतकऱ्याला विनवितो की, तो कबुतरांचा पाठलाग करीत असून त्याला जाळ्यातून मोकळे करण्यात यावे. शेतकरी ससाण्याला मुक्त करतो का? ससाण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ही संपूर्ण गोष्ट नक्की वाचा.
 
                                 




