गाढव आणि कोल्हा

The Donkey and the Fox

एका जंगलात एक गाढव व एक आळशी कोल्हा रहात होते. कोल्हा अतिशय आळशी असल्याने तो गाढवाच्या शिकारीसाठी एक बेत आखतो. एकदा गाढवाने कोल्ह्याला लंगडताना पाहले. त्याला कोल्ह्याची दया आल्याने ते कोल्ह्याला मदत करायचे ठरविते. लवकरच गाढवाला कळून चुकते की त्याने स्वतःला संकटात टाकले आहे. गाढवाचे पुढे काय होते, हे जाणून घेण्यासाठी 'गाढव आणि कोल्हा' ही गोष्ट वाचा.

Login to Read Now