दोन मित्र
Two Friends
'दोन मित्र' ही गोष्ट ससा आणि कासव या दोन मित्रांची आहे. आपण खूप वेगाने धावू शकतो, याबाबत सशाला फार गर्व होता आणि तो कासवाला धावण्याच्या शर्यतीचे आव्हान देतो. मात्र, शर्यतीदरम्यान काहीतरी अनपेक्षित घडते. शर्यतीच्या शेवटी सशाला आणि कासवाला मैत्रीचा आणि न्यायीपणे वागण्याचा खरा अर्थ कळतो.