हुशार शेळी
                                 The Clever Goat
                              
                              'हुशार शेळी' ही एका मेंढपाळाची आणि त्याच्या शेळ्यांची गोष्ट आहे. एकदा एक शेळी हरविते आणि कळपापासून दूर जाते. कळपाला शोधता शोधता ती घनदाट जंगलातील सिंहाच्या गुहेत जाऊन पोहोचते. सिंहाला गुहेत शिरताच शेळीचे चमकणारे डोळे दिसतात. शेळी सिंहापासून स्वतःला कशी वाचाविते हे जाणण्यासाठी ही गोष्ट जरूर वाचा.