ब्राह्मण आणि मुंगूस
The Brahimin and the Mongoose
ब्राह्मण देव शर्मा त्याच्या बायकोसोबत एका खेड्यात रहात असे. त्यांच्याकडे एक पाळीव मुंगूस होते. लवकरच ब्राह्मणाच्या बायकोला मुलगा होतो. मुंगूस व मुलगा एकमेकांचे चांगले मित्र बनतात. एकदा त्या मुंगुसावर मुलाच्या रक्षणाची जबाबदारी टाकून दोघे बाहेर गेलेले असताना एक दुःखद गैरसमज होते. मुंगूसाचे तोंड रक्ताने माखलेले पाहून बायकोला वाटते की, त्याने मुलाला इजा केली आहे आणि ती मुंगुसाला कडक शिक्षा देते. पुढे मुंगुसासोबत काय होते, हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट वाचा.