बढाईखोर गोमाशी

The Boastful Gnat

एका घमेंडखोर गोमाशीला वाटत असते की ती खूप महान आहे. एकदा ती एका बैलाच्या शिंगावर बसते. तिला वाटते की, तिच्या वजनामुळे बैलाला त्रास होत असेल. ती बैलाला विचारते की,'तुला माझे वजन पेलवत आहे का? नसल्यास मी लगेच उडून जाते.' तो बैल रागाने तिला म्हणतो की,'तू अगदीच लहान असल्याने मला तुझे वजन जाणवलेही नाही.' गोमाशीच्या करामती जाणून घेण्यासाठी 'बढाईखोर गोमाशी' ही गोष्ट जरूर वाचा.

Login to Read Now