लोभी उंदीर

The Greedy Mouse

एक अतिशय चित्ताकर्षक धाडस करताना एक लोभी उंदीर खूप सारे मक्याचे दाणे खातो आणि टोपलीमध्ये अडकून बसतो. कोणत्याही गोष्टीची अति हाव करू नये, याची शिकवण देत एक हुशार खारुताई त्याला मदत करते. "लोभी उंदीर" ही एक सुंदर कथा आहे ज्यामध्ये अशी शिकवण मिळते की, आपल्या जीवनात जे काही आहे त्यात आनंदी आणि समाधानी राहणे आवश्यक आहे.

Login to Read Now