काळवीट आणि त्याचे प्रतिबिंब

The Stag and his reflection

सुंदर शिंगे असलेला एक काळवीट होता ज्याला आपल्या शिंगांचे फार कौतुक होते पण तो नेहमी आपल्या बारीक पायांबद्दल तक्रार करायचा. एके दिवशी सिंहाने त्याचा पाठलाग केला. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याची शिंगे झाडात अडकली. तेव्हा त्याला त्याच्या सुंदर शिंगांपेक्षा त्याच्या पायांच्या उपयोगाचे महत्त्व कळले.

Login to Read Now