हुशार कावळा

The Clever Crow

'हुशार कावळा' या कथेतील हुशार कावळा दाखवून देतो की, अतिशय लहान असणारे जीवदेखील मोठ्या अडचणी सोडवू शकतात! हा कावळा त्याच्यासमोरील एक मोठे आव्हान कसे सोडवितो, याचे मनोरंजक वर्णन या कथेत आहे. निश्चयीपणाचे उदाहरण असलेली ही कथा सर्व वयोगटातील मुलांसाठी प्रेरणादायी आहे.

Login to Read Now