व्यवहारज्ञानच श्रेष्ठ

Common Sense is better

एका गावात राहणाऱ्या चार मित्रांपैकी तिघे विद्वान असतात; चौथा मित्र ज्ञानी नसतो. एकदा जंगलात हाडे दिसल्यावर ते त्यांचे कौशल्य वापरायचे ठरवितात. पहिले दोघे हाडांचा सांगाडा बनवून त्यात रक्त, मांस व कातडे भरतात. तिसरा मित्र त्या सांगाड्याला जिवंत करायचा आग्रह धरतो. चौथा मित्र त्यांना सावध करतो की, तो प्राणी सिंह वाटतोय. तरीही तिघेजण त्या सांगाड्याला जिवंत करतात. पुढील अनपेक्षित घटनांमुळे त्यांचे जीवन कसे बदलते, हे या गोष्टीत वाचा.

Login to Read Now