कंजूष पिता
The Miserly Dream
एका शहरात एक कंजूस ब्राह्मण एका मातीच्या भांड्यात मक्याचे पीठ साठवीत असतो. एकदा त्याला स्वप्न पडते की, त्याने साठविलेल्या मक्याच्या पिठापासून त्याने शेळ्या, गायी, म्हशी, घोडे, सोने आणि मोठे घर घेतलेले आहे. त्याच्या स्वप्नाला कसे अनपेक्षित वळण मिळते आणि शेवट कसा आश्चर्यकारक व हास्यास्पद होतो, हे 'कंजूष पिता' या गोष्टीत वाचा.