मुंगी आणि नाकतोडा

The Ant and the Grasshopper

'मुंगी आणि नाकतोडा' या गोष्टीतील मुंगी आणि नाकतोडा एकमेकांचे मित्र असतात. मुंगी नेहमी अन्न शोधत असते; मात्र, नाकतोडा काहीच काम करीत नसे. तो त्याचा सर्व वेळ गाणी गाण्यात आणि नाचण्यात घालवीत असे. हिवाळ्यासाठी थोडे अन्न साठवून ठेव, असे मुंगी नाकतोड्याला समजावून सांगते. पण तो तिचे अजिबात ऐकत नाही. हिवाळा सुरु झाल्यावर नाकतोड्याकडे काहीच अन्न शिल्लक नसते, त्याउलट मुंगीकडे भरपूर अन्न शिल्लक असते. त्यावेळी नाकतोड्याला कष्टाचे महत्व कळते आणि त्याच्या कठीण प्रसंगी त्याला अन्न दिल्याबद्दल तो मुंगीचे मनापासून आभार मानतो.

Login to Read Now