जीव वाचविण्यासाठी पळणे

Running for the Life

अन्नाच्या शोधात असलेल्या एका निश्चयी शिकारी कुत्र्यासोबत एका रोमांचक साहसी प्रवासावर निघूया, जिथे त्याची गाठ एका चपळ सशाशी पडते.‘जीव वाचवण्यासाठी पळणे’ या थरारक गोष्टीमध्ये शिकारी कुत्रा चपळ सशाला पकडू शकेल का, हे शोधून काढा. या आणि ह्या रोमांचक साहसी प्रवासात जिद्द आणि धैर्याचा खरा अर्थ उलगडून पहा.

Login to Read Now