खोटे बोलणारे माकड
The Monkey who told Lies
एकदा एक माकड जहाजातून प्रवास करीत होते. अर्ध्या प्रवासानंतर ते जहाज बुडते आणि माकड खोल पाण्यात पडते. सुदैवाने, माकड एका डॉल्फिनची मदत मागते. तो डॉल्फिन माकडाला आपल्या पाठीवर बसवून किनाऱ्याकडे पोहत जातो. माकडाची खोटे बोलण्याची सवय त्याला कशी संकटात टाकते हे जाणण्यासाठी 'खोटे बोलणारे माकड' ही गोष्ट नक्की वाचा.