योद्धा नव्हे, कुंभार
                                 Potter Not Warrior
                              
                              एका गावात एक कुंभार रहात असतो. एकदा खूप दारू पिऊन तो एका मडक्याच्या धारदार तुकड्यांवर पडल्याने त्याच्या चेहऱ्यावर जखमा होतात. त्याच्या चेहऱ्यावरील डागांमुळे एका दुष्काळात राजा कुंभाराला योद्धा समजतो. जखमांच्या व्रणांना त्याच्या पराक्रमाची निशाणी समजून राजा त्याला युद्धामध्ये भाग घेण्यास सांगतो. या परिस्थितीतून कुंभार त्याची कशी सुटका करून घेतो, हे या गोष्टीत वाचा.
 
                                 




