मांजरींची शर्यत
The Cat's Race
दोन मांजरी आणि एका उंदराच्या गंमतीशीर गोष्टीत एकदा दोन मांजरी एका उंदराला पकडतात. उंदीर कोण खाणार यावरून त्यांच्यात भांडण सुरू होते. उंदीर परिस्थितीचा फायदा घेत दोघींना आपापसात शर्यत लावण्यासाठी पटवितो. पुढे काय होते हे जाणण्यासाठी 'मांजरींची शर्यत' ही गोष्ट वाचा.