दोन बेडूक
The Two Frogs
टिनू आणि मिनू नावाचे दोन बेडूक एकमेकांचे चांगले मित्र होते. ते एकत्र खेळत आणि गाणी गात असत. एक दिवस खेळत असताना ते दुधाच्या मोठ्या भांड्यात पडतात. दोघेही त्या भांड्याबाहेर पडायचा खूप प्रयत्न करतात पण त्यांना बाहेर पडता येत नाही. दोघेही भांड्याबाहेर पडण्यात यशस्वी होईल का? हे जाणून घेण्यासाठी ही मजेशीर गोष्ट नक्की वाचा.