बेडूक आणि उंदीर
The Frog and the Mouse
ही गोष्ट आहे एका खोडकर बेडकाची व छोट्या उंदराची. उंदराला नदी ओलांडायची असते पण त्याला पोहता येत नसते. एका बेडकाला त्याची दया येते व ते त्याला मदत करते. नदीच्या मध्यावर असताना आकाशातून एक गरुड सूर मारून खाली येतो व बेडकाच्या पाठीवरील उंदराला पकडून उडून जातो. नंतर त्या उंदराचे व बेडकाचे काय होते, हे जाणून घेण्यासाठी 'बेडूक आणि उंदीर' ही गोष्ट नक्की वाचा.