गर्विष्ठ कोंबडा
The Proud Cock
या गोष्टीतील कोंबड्याला वाटते की, त्याच्यामुळेच सर्वजण सकाळी जागे होतात. स्वतःचे महत्व पटवून देण्यासाठी तो एकदा मध्यरात्री आरवतो. त्यावेळी त्याला कळून चुकते की, त्याचा उद्धटपणा निरर्थक आहे. पुढे काय होते, हे जाणण्यासाठी 'गर्विष्ठ कोंबडा' ही गोष्ट जरूर वाचा.