दुःखाचं मूळ धन
Gold's Gloom
मेडन डिलाईट शहरातील शंकराच्या मंदिरात शिवानंद नावाचा साधू रहात होता. त्याला भिक्षेच्या झोळीत रुचकर मिष्टान्न मिळत असे. एक उंदीर आणि त्याचे मित्रही त्याच्या भिक्षापात्रातून अन्न चोरायचे. रामानंद नावाच्या धार्मिक वृत्तीच्या माणसाचा सल्ला घेऊनही ही भिक्षेची चोरी थांबत नाही. शिवानंद या उंदरापासून कशी सुटका करून घेतो ते या गोष्टीत वाचा.