चांगले मित्र
The Good Friends
एका जादुई जंगलामध्ये एक मोठा हत्ती आणि एक छोटासा ससा एकमेकांचे घनिष्ट मित्र झाले. जेव्हा जेव्हा त्यांच्या वाट्याला संकटे येत, तेव्हा तेव्हा ते एकमेकांना मदत करीत असत. दयाळू असणे आणि इतरांना मदत करणे ह्यामुळे आयुष्यभर टिकणारे मैत्रीची सुंदर नाती कशी तयार होऊ शकतात, याची कथा म्हणजे "चांगले मित्र".