ज्युनो आणि माकडाचं बाळ
Juno and the Baby Monkey
एकदा ज्यूनो नावाची ग्रीक देवता जाहीर करते की, ज्या प्राण्याचे बाळ सर्वात सुंदर असेल त्याला ती बक्षीस देईल. मात्र सर्व प्राणी पिल्लांना घेऊन आल्यावर ती माकडीणीच्या पिल्लाचा अपमान करते. अपमान झाल्यावर माकडीण तिच्या पिल्लाला कशी सांभाळून घेते, हे जाणण्यासाठी ही संपूर्ण गोष्ट वाचा. आईवडील व मुलांमधील प्रेम व जिव्हाळा यातच खरे सौंदर्य दडलेले असते, हे या गोष्टीतून आपल्याला समजते.