उंदीर आणि नाकतोडा

The Rat and The Grasshopper

'उंदीर आणि नाकतोडा' या गोष्टीत तुम्हाला गव्हाच्या शेतात एक मनमिळाऊ स्वभावाचा उंदीर भेटेल जिथे एक नाकतोडा शिरतो आणि उंदराच्या वाट्याला येणारे धान्य खाऊ लागतो तेव्हा उंदरासमोर पेचप्रसंग तयार होतो. जेव्हा त्या दोघात यावरून भांडण होते तेव्हा त्यांच्यात एकमेकांविषयी सूडभावना निर्माण होते. या गोष्टीतून तुम्हाला सूडभावनेचे दुष्परिणाम तसेच दयाळूपणाचे व सहकार्याचे महत्व समजेल. 'उंदीर, नाकतोडा आणि मांजर' आपल्याला आठवण करून देतात की, एकमेकांशी भांडण्यापेक्षा सलोख्याने राहणे नेहमीच चांगले असते.

Login to Read Now