आपली शेपटी हरवलेले माकड

The Monkey who lost his tail

'आपली शेपटी हरवलेले माकड' ही एका खोडकर माकडाची गोष्ट आहे. ते माकड अतिशय चौकसबुद्धीचे आणि उतावीळ स्वभावाचे असते. घाईघाईने घेतलेल्या निर्णयांमुळे त्याला अनपेक्षितपणे त्याची शेपटी गमवावी लागते. कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करणे योग्य असते, ही शिकवण या अमर कथेतून मिळते.

Login to Read Now