कृतघ्न लाकुडतोड्या
The Ungrateful Woodcutter
'कृतघ्न लाकुडतोड्या' या गोष्टीत एका लाकूडतोड्याला एका दयाळू ओक वृक्षाकडून मदत मिळते. मात्र, जेव्हा तो लाकूडतोड्या जंगलातील झाडे तोडू लागतो, तेव्हा त्या ओक वृक्षाला स्वतःच्या उदारतेबद्दल पश्चाताप होतो. ही सुंदर गोष्ट आपल्याला कृतज्ञतेचे महत्व आणि कृतघ्नतेचे दुष्परिणाम यांची आठवण करून देते.