गर्विष्ठ घोडा

The Proud Horse

एक सैनिकांकडे एक उंच व धष्टपुष्ट घोडा होता. त्या घोड्याला स्वतःविषयी खूप गर्व होता. एकदा सैनिक त्याच्यावर बसून रणांगणावर जात असताना वाटेत त्याला एक गाढव भेटते. गाढवाच्या पाठीवरील ओझे बघून घोडा तुच्छतेने गाढवाची खिल्ली उडवितो. मात्र, काही अनपेक्षित घटनांमुळे घोड्याची परिस्थिती बदलते. पुढे काय होते, हे जाणून घेण्यासाठी 'गर्विष्ठ घोडा' ही गोष्ट वाचा.

Login to Read Now