मूर्ख कुत्रा
                                 The Silly Dog
                              
                              एका गावात एक स्वार्थी कुत्रा राहत होता. एकदा चिकनचा तुकडा मिळाल्यावर तो आपण एकटेच खाणार या विचाराने तो आनंदी होतो. त्यासाठी तो निर्जन ठिकाणी जातो. एक कावळा त्याच्या हालचाली बघत होता. त्या कुत्र्याच्या कल्पनेपेक्षा कावळा अधिक खोडकर होता. 'मूर्ख कुत्रा' ही गोष्ट वाचल्यावर आपल्याला कळेल की शेवटी तो चिकनचा तुकडा नक्की कोणाला मिळाला.
 
                                 




