निळा कोल्हा

The Blue Jackal

एकदा एक भुकेला कोल्हा गावात अन्न शोधत असताना कुत्री त्याच्या मागे लागतात. तो एका निळीच्या भांड्यात लपल्यामुळे त्याचा रंग निळा होतो. तो जंगलात परतल्यावर सर्व प्राणी त्याला बघून घाबरतात. याचा फायदा घेऊन तो त्यांचा राजा बनतो. काही आठवडे राज्य केल्यावर त्याने चुकून कोल्हेकुई सुरु केली. त्याच्या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी इतर प्राण्यांनी काय केले, हे जाणण्यासाठी ही गोष्ट वाचा.

Login to Read Now