कोल्ह्याला माहित असलेल्या अनेक युक्त्या
The Fox who knew many tricks
एकदा एका कोल्ह्याने दावा केला की, त्याच्याकडे शिकारी कुत्र्यांपासून सुटका करून घेण्याच्या अनेक युक्त्या आहेत. मात्र जेव्हा खरोखर शिकारी कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सुरु केला तेव्हा कोल्ह्याच्या मनात थोडासा संकोच निर्माण झाला आणि त्याबद्दल त्याने मोठी किंमत मोजली. मुलांनो, उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ असते आणि पोकळ बढाया मारण्याची प्रत्यक्षात काहीच साध्य होत नाही, अशी शिकवण 'कोल्ह्याला माहित असलेल्या अनेक युक्त्या' या गोष्टीतून मिळते.