टोपी विक्रेता आणि माकडे
The Capseller and the Monkeys
'टोपी विक्रेता आणि माकडे' या गोष्टीतील मोहक दुनियेचा अनुभव घेऊया. चतुर युक्त्या आणि खेळकर माकडे यांचे मजेशीर वर्णन असणारी ही अमर कथा बाळगोपाळांना खिळवून ठेवेल. खोडकर माकडांच्या करामतींवर उपाय करण्याची टोपी विक्रेत्याची युक्ती अतिशय मजेशीर वाटेल. सर्वांनी या कथेतील हास्यविनोद आणि अमूल्य शिकवण यांचा अनुभव घ्या. समस्या कशी सोडवावी याचे उदाहरण असलेली आणि आश्चर्यांनी भरलेली ही कथा सर्व वयोगटाच्या मुलांना आवडण्यासारखीच आहे.