सुमन आणि दुर्मन

Right mind and wrong mind

एका शहरात राहणाऱ्या सुमन व दुर्मन नावाच्या दोन मित्रांना एक खजिना सापडतो. त्यातील एकजण मैत्री टिकविण्यासाठी खजिना पुरून ठेवायचे सुचवितो. धूर्त मित्र हळूहळू खजिना चोरतो व दुसऱ्यावर चोरीचा आरोप करतो. ते न्यायाधीशाची मदत घेतात पण फसवणूक उघडकीस येते आणि चांगल्या मित्राला न्याय मिळतो. त्यातील फसवा मित्र कोण होता, हे जाणण्यासाठी ही गोष्ट वाचा.

Login to Read Now