मगर आणि खेकडा
The Crocodile and the Crab
एक लबाड मगर आणि खेकडा चांगले मित्र असतात. ते एका तळ्यात राहून तेथील मासे खात असत. हळूहळू तळ्यातील माश्यांची संख्या कमी होऊ लागली आणि तळ्यात थोडेच मासे शिल्लक राहिले. त्यामुळे लबाड मगर जंगलातील इतर प्राणी खाण्याची योजना आखतो. पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी 'मगर आणि खेकडा' ही गोष्ट नक्की वाचा.