तीन माशांची गोष्ट
                                 The Tale of the Three Fishes
                              
                              अनागतविधाता, प्रत्युपन्नमती व यद्वभविष्य नावाचे मासे इतर माश्यांसोबत एका तळ्यात रहात होते. एके दिवशी तेथून जाणारे कोळी तेथील भरपूर असलेले मोठे मासे बघून दुसऱ्या दिवशी मासे पकडायला यायचे ठरवितात. कोळ्यांपासून असणारा धोका ओळखून अनागतविधाता सर्वांची बैठक बोलावतो व एक कालव्यातून दुसऱ्या तळ्यात जाण्याचे सुचवितो. प्रत्युपन्नमतीसह बरेचसे मासे यासाठी तयार होतात. मात्र, यद्वभविष्य नशिबाच्या आणि ईश्वरी संरक्षणाच्या भरवश्यावर तिथेच राहायचे ठरवितो. यद्वभविष्यचे पुढे काय होते, हे जाणून घेण्यासाठी 'तीन माशांची गोष्ट' वाचा.
 
                                 




