सावध घोडा
                                 The Alert Horse
                              
                              'सावध घोडा' ही गोष्ट जंगलातील एक सतर्क घोडा आणि हुशार सिंह यांच्याविषयी आहे. घोड्याची चपळतेने विचार करणे आणि शौर्य हे सिंहाच्या युक्त्यांपेक्षा कशा प्रकारे सरस ठरते, हे या गोष्टीत तुम्हांला वाचायला मिळेल. ही गोष्ट मैत्री आणि अस्त्तित्व टिकविणे याविषयी आहे.
 
                                 




