कृतघ्न माणूस

The Ungrateful Man

'कृतघ्न माणूस' ही गोष्ट आहे नावाप्रमाणेच दयाळू असणाऱ्या एका माणसाची जो एका विहिरीतून वाघाला, माकडाला, सापाला आणि कृतघ्न सोनारालाही वाचवितो. प्राण्यांनी इशारा देऊनही तो दयावृत्तीने वागतो आणि अडचणीतही येतो. मात्र सापाच्या मदतीने तो आव्हाने पार करून सोनाराची फसवणूकही उघडकीस आणतो. दयाळूपणा फसवणुकीवर कसा मात करतो, हे या चित्तवेधक गोष्टीतून शिका.

Login to Read Now