सिंहाच्या गुहेत कोल्ह्याचं पिल्लू
A Jackal Cub in a Lion's Den
एका घनदाट जंगलात हरविलेले कोल्ह्याचे एक पिल्लू सिंहाला सापडते. सिंह त्याला आपल्या घरी घेऊन येतो. सिंहिण व तिच्या पिल्लांसोबत मोठे होताना कोल्ह्याला आपण त्यांच्यासारखा नाही याची कल्पना नव्हती. एके दिवशी त्याला वस्तुस्थिती समजते व ते त्याच्या कळपाकडे जाण्यास निघते. विशाल जंगलातील ह्या कोल्ह्याची जीवनकहाणी जाणण्यासाठी ही गोष्ट जरूर वाचा.