लबाड कोल्हा
                                 The Cunning Fox
                              
                              एका जंगलात एक लबाड कोल्हा व कावळा रहात असतात. कावळा घरातून अन्न चोरून खात असे. एके दिवशी कावळ्याला चीजचा मोठा तुकडा सापडतो. आनंदाने तो एका झाडाच्या फांदीवर बसतो. तिथे खाली थांबलेल्या लबाड कोल्ह्यालाही तो तुकडा हवा असतो. शेवटी तो तुकडा कुणाला मिळतो, हे जाणून घेण्सायाठी 'लबाड कोल्हा' ही गोष्ट वाचा.
 
                                 




