विणकराची इच्छा

Soft the weaver

एकदा एका शहरात कोमल नावाच्या विणकराला पैशांची कमतरता भासते. तो निराश होऊन चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेने मोठ्या शहरात जातो. मात्र काही रहस्यमय आकृत्या त्याने कमविलेले सर्व पैसे घेऊन जात आणि त्याचा पैशांचा बटवा रिकामाच रहात असे. वैतागून तो आत्महत्येचा प्रयत्न करतो. पण एक आकृती त्याला तसे करण्यापासून रोखते आणि त्याची इच्छा विचारते. आपल्याला खूप पैसे कमवायचे आहेत, असे विणकाऱ्याने सांगितल्यावर ती आकृती त्याला मोठ्या शहरात जाऊन तेथील व्यापाऱ्याच्या दोन मुलांचे स्वभाव अभ्यासण्यास सांगते. पहिल्या मुलाकडून त्याला चांगली वागणूक मिळत नाही आणि त्याला कॉलराचा झटका येतो. दुसऱ्या मुलाकडे मात्र त्याला चांगली वागणूक मिळते. कोमलचे नशीब घडताना समोर येणारे विस्मयकारक प्रसंग जाणण्यासाठी ही गोष्ट वाचा.

Login to Read Now