मूर्ख अस्वल
                                 The Silly Bear
                              
                              जंगलातील भल्या मोठ्या अस्वलासह एका साहसी प्रवासाला निघूया. एकदा, त्याला भूक लागली आणि त्याला मधमाशांचे एक मोठे पोळे सापडले. त्याला ते मध खायचे होते, पण मधमाशांनी त्याला दंश केला. आता अस्वलाला मध मिळेल की नाही, हे जाणून घेण्यासाठी कथेत सामील व्हा.