स्वार्थी मित्र

Selfish Friends

'स्वार्थी मित्र' या गोष्टीत एक कोल्हीणीचे खूप मित्रमैत्रिणी असतात. आपण प्रसिद्ध आहोत आणि अनेक प्राण्यांना आपण आवडतो, याबाबत तिला अभिमान वाटत असे. एके दिवशी ती बाहेर असताना काही अंतरावर तिला शिकारी कुत्र्यांचा आवाज येतो. ती तिच्या मित्रमैत्रिणींकडून मदत घेण्याचा विचार करते पण त्यांच्यापैकी कुणीही तिला मदत करीत नाही. तिला कळून चुकते की, तिला स्वतःलाच या संकटातून सुटका करून घेणे भाग आहे. या गोष्टीचे तात्पर्य म्हणजे संकटकाळी जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र!

Login to Read Now