एक प्रेमळ अस्वल
The Kind Bear
'एक प्रेमळ अस्वल' ही मनाला अतिशय भावणारी, ज्यात घाबरलेल्या माणसाप्रती दाखविण्यात आलेल्या दया आणि माणुसकी यांची ही कथा आहे. जेव्हा एक राजा जंगलामध्ये संकटात सापडलेला असतो, तेव्हा एक अस्वल त्याच्या मदतीस धावून येते आणि त्याला आसरा देऊ पाहते. मात्र, वाघाने दिलेल्या कपटी सल्ल्यामुळे राजाची नैतिकदृष्ट्या द्विधा मन:स्थिती होते.