बदकाचं कुरूप पिल्लू

The Ugly Duckling

'बदकाचं कुरूप पिल्लू' या गोष्टीत तुम्हाला बदकाचे एक पिल्लू भेटेल. आपल्या खऱ्या ठिकाणाचा शोध घेण्याच्या उद्देशाने ते पिल्लू भटकत असते. जेव्हा ते पिल्लू त्याच्या कुटुंबाकडे परतते, तेव्हा एक उल्लेखनीय बदल सर्वांना आश्चर्यचकित करतो. केवळ बाह्य सौंदर्यापेक्षाही वेगळे असे सौंदर्य प्रत्येकात असते आणि स्वतः जसे आहोत तसे स्वीकारण्याची शिकवण आपल्याला या गोष्टीतून मिळते.

Login to Read Now