धूर्त बगळा आणि महाधूर्त खेकडा
                                 The Crafty Crane
                              
                              एका जंगलातील तळ्यात राहणारा बगळा माश्यांना आणि खेकड्यांना खोटे सांगतो की, ते तळे आटणार आहे आणि तो सर्वांना दुसऱ्या सुरक्षित तळ्यात घेऊन जाण्याचे आश्वासन देतो. मात्र तसे न करता तो एकेकाला खाऊन टाकतो. जेव्हा खेकड्याची वेळ येते तेव्हा त्याला बगळ्याचा दुष्ट डाव कळतो आणि तो बगळ्याला मारून इतरांना वाचवितो. बगळा आपल्या इतर मित्रांची सुरक्षा कश्या प्रकारे करतो हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट नक्की वाचा.
 
                                 




