मजबूत घरटे
The Stronger Nest
'मजबूत घरटे' ही भित्रा कावळा व कष्टाळू चिमणी यांची गोष्ट आहे. दोघेही आपापले घरटे बांधतात. चिमणीने तिचे घरटे पाने व गवत वापरून बनविल्याने मजबूत होते. कावळ्याचे घरटे मात्र तकलादू बनते. काही दिवसांनी थंडीवाऱ्यात कावळ्याचे नाजूक घरटे तुटून जाते. कावळा घरट्याचे रक्षण करण्यासाठी काय करतो? हे जाणून घेण्यासाठी ही गोष्ट जरूर वाचा.