कुरुप झाड

The Ugly Tree

'कुरुप झाड' या गोष्टीत एक जंगल असते. त्या जंगलात खूप झाडे असतात. सर्व झाडे अतिशय उंच आणि सरळ असतात. मात्र, केवळ एकच झाड वेडेवाकडे वाढलेले असते. त्या वेड्यावाकड्या झाडाला स्वतःच्या दिसण्याबद्दल खूप वाईट वाटत असते. एके दिवशी एक लाकूडतोड्या जंगलात येतो. ते वेडेवाकडे वाढलेले झाड त्याच्या काहीच कामाचे नसल्यामुळे तो त्या झाडाला सोडून बाकीची सर्व सरळ वाढलेली झाडे तोडून टाकतो. त्या दिवशी त्या वेड्यावाकड्या झाडाला समजते की, त्याच्या कुरूप दिसण्यामुळेच त्याचे प्राण वाचले.

Login to Read Now